Success Stories

मकरंद सावंत - योगिता पिंगळे

माळी आवाज मध्ये विवाहासाठी नोंदणी केली. खूपच चांगली सेवा मिळाली. शासकीय नोकरीत असलेल्या योगिताचे स्थळ मिळाले आणि आमचा विवाह झाला. माळीआवाज मुळे आमचे हे रेशमाचे बंध जुळून आले.

या संस्थेला आणि त्यांच्या सर्व विधायक उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा.



आदित्य साडेकर - प्रतीक्षा धारमळकर

माझे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा. उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाहासाठी ' माळीआवाज ' मध्ये नोंदणी केली. अल्पावधीत प्रतीक्षाचे स्थळ मिळाले. आज आम्ही आमच्या संसारात आनंदी आहोत.

माळी आवाज परिवारास धन्यवाद.



सौ.मनिषा कोरडे - श्री. विशाल कोरडे

माळी आवाज वधुवर सूचक ही सध्या महाराष्ट्रात एक नंबरची संस्था आहे. महाराष्ट्रामधे १० केंद्र वेबसाईटच्या माध्यमातून कार्य करते. माळी आवाज प्रत्येक महिन्याला निघनारा अंक उत्तम लेख,दर्जेदार लिखाण, वधु-वर फोटो व ४०० वधुवरांची यादी असते . पितृछंत्र हरपलेल्या १ ते १० पर्यतच्या माळी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृती वाटप हा उपयुक्त उपक्रम आहे. अनेक सामाजिक उपयुक्त ते रबवितात. या संस्थेच्या माध्यमातून आमचा विवाह संपन्न झाला.

माळी आवाज परिवारास आमच्या हार्दिक शुभेच्छा.


Sayali & Kiran

Mali awaj is doing good work for society. Specialy in modern days where same cast people don't know each other to this people Mali awaj bring together . I would like to congratulate team Mali awaj for there effort.

Wish you all the best for you future.

 +91-9158333758, +91-8767581906            maliawaj17@gmail.com
 +91-9158333758, +91-8767581906          
 maliawaj17@gmail.com
© Masik Mali Awaj, All Rights Reserved. Developed by Softkey Solutions
eXTReMe Tracker