आपल्याला माळी आवाज नोंदणीचे नूतनीकरण करावयाचे असल्यास,
अथवा नवीन नोंदणी करावयाची असल्यास पुढीलप्रमाणे करावी.
9158333758, या नंबरवर आपण गुगल पे करुन रु.2800/- पाठवावे.
त्यानंतर पेमेंट केल्याचा स्क्रीन शाॅट वरील नंबरवर व्हाॅटस अॅप करावा.
सोबत आपला Biodata व फोटो पाठवावा. त्यानंतर आपल्याला पावती
पाठविली जाईल. व वेबसाईट वर नोंदणी कशी करायची याची माहिती दिली जाईल.
आमच्या www.maliawaj.in या वेबसाईटवर पावती क्रमांक टाकून
स्वतः user id व password. Create करुन फाॅर्म भरावा. फाॅर्म भरल्यानंतर
पुन्हा 8767581906 या नंबरवर कळवावे, त्यानंतर आपले net
account active केले जाईल. आमच्या वेबसाईटवर किंवा मासिकामध्ये
आपण कोणाचेही फोन नंबर देत नाही, ते कार्यालयीन वेळेत आम्हाला
फोन करुन, एका दिवशी पाच क्रमांक या प्रमाणे घ्यावे.
रागिणी विजयकुमार लडकत
संपादिका.