Register Your Profile

1

Login Account

2

Create Your Profile

3

Personal Information

4

Subscription

Note : Your information will be displayed for users only after receiving payment of Rs. 2800/- to Masik Mali Awaj by DD (Payable at Pune) / by cheque / by cash

Login Account InformationPayment Option 1 :
Bank Account Details :
Bank Name :  ICICI Bank
Branch Address :  Shivaji Nagar Br. Pune.
Account Name :   Mr. Vijaykumar Narayan Ladkat
Account Type :   Saving Account
Account Number :  003901594100
IFSC CODE :  ICIC0000039

Payment Option 2 :

Please draw a DD (Payable at Pune) / Cheque of Rs.2800/- in favour of
"Masik Mali Awaj".

and send the DD along with the registration form to the following address.

Masik Mali Awaj

Address

1, Raskar Campus,
Near Chintamani Nagar No. 2,
Near Regent School, Bibwewadi,
Pune - 411037.
Maharashtra, India.


Correspondence Address

1, Raskar Campus,
Near Chintamani Nagar No. 2,
Near Regent School, Bibwewadi,
Pune - 411037.
Maharashtra, India.

Telephone : +91-20-24281110
Mobile :  +91-9371013758
E-mail :  vijaykumarladkat9@gmail.com


नियम व अटी

१) आपली मुदत नोंदणी केल्यापासून १ वर्षासाठी असेल.

२) आपण इंटरनेटवर नोंदणी फी रु.२८००/- आहे. यामध्ये मासिक माळी आवाजच्या वार्षिक वर्गणीचाही समावेश आहे.ही वर्गणी आपण आमच्या, आपल्या जवळच्या कोणत्याही प्रतिनिधीकडे जमा करावी      अथवा कार्यालयाकडे पाठवावी त्याशिवाय आपल्याला इंटरनेटचा अॅक्सेस दिला जाणार नाही.

३) आपण इंटरनेटवर फॉर्म भरल्यानंतर जे लॉगिन नेम व पासवर्ड टाकलेले असते ते जपून ठेवावे. विसरु नये. वारंवार आपल्याला आपले लॉगिन नेम व पासवर्ड सांगीतले जाणार नाही.

४) इंटरनेटवरुन आपल्याला स्थळांची माहिती मिळेल, पण कोणत्याही स्थळाचा मोबाईल नंबर, फोन नंबर तसेच पत्ता मिळणार नाही. तो कार्यालयाकडून घ्यावा लागेल. इंटरनेटवरुन अथवा कार्यालयातून माहिती      घेतल्यानंतर त्या स्थळाची संपूर्ण चौकशी आपण स्वतः करावयाची आहे. संस्था यामध्ये फक्त सूचकाची भूमिका घेते.

५) इंटरनेटवर आपल्याला आपला फोटो टाकता आला नाही तर तो आम्हाला मेल करावा. आमच्याकडून तो फोटो आपल्या बायोडाटावर लोड केला जाईल.त्यासाठीचा मेल आय डी पुढीलप्रमाणे आहे.      vijaykumarladkat9@gmail.com

६) आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपले नांव व आवश्यक माहिती मासिक माळी आवाज मधून एका वर्षात चार वेळेस प्रकाशित केली जाईल. त्यात रंगीत फोटोसह माहितीचा समावेश एका अंकात असेल व तीन      वेळेस सूचीमध्ये आपले नाव प्रकाशित करण्यात येईल.

७) कोणत्याही माहितीचा उपयोग आपण आपला विवाहाच्या दृष्टीनेच करावा. सदर माहिती दुसर्‍यास देणे, त्या माहितीचा दुरुपयोग करणे असे काही आढळून आल्यास आपल्याला दिलेले इंटरनेट अॅक्सेस बंद केला      जाईल व आपली नोंद रद्द केली जाईल. तसेच आमच्या साईट वरुण आपण कोणाचाही फोटो डाऊन लोड करुन घेऊ नये तसे आढळल्यास त्याक्षणी आपली नोंद रद्य केली जाईल याची नोंद घ्यावी.

८) आपला विवाह आमच्या मार्फत अथवा आपल्या स्वप्रयत्नाने झाल्यास आपण आम्हास ताबडतोब कळवावे म्हणजे आपली आमच्याकडची नोंद रद्द करून आपल्याला स्थळे पाठविणे बंद केले जाईल.      संस्थेमार्फत विवाह जमल्यास पत्रिके मध्ये सौजन्य - माळी आवाज (मासिक) वधू वर सूचक केंद्र असे आवर्जून नमूद करावे.

 +91-9371013758            vijaykumarladkat9@gmail.com
© Masik Mali Awaj, All Rights Reserved. Developed by Softkey Solutions
eXTReMe Tracker