दि 27 मार्च 2022 रोजी
                                
                                
                                ऑनलाइन वधु - वर परिचय मेळावा आयोजित केला आहे.
                                
                                
                                ज्या वधूवरांना मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा.
                                
                            
                            
                                
                                
                                रागिणी विजयकुमार लडकत
                                
                                संपादिका. 
                                
                                
                            
                         
                        
                        
                             
                         
                        
                        
                            
                            
                                नमस्कार 
                                
                                
                               मासिक माळी आवाज आयोजित वधू वर पालक परिचय मेळावा दि.१९ मे २०२४ रोजी संपन्न होत आहे. 
                                
                                
                                या मेळाव्यामध्ये उच्चशिक्षित, इंजिनिअर डॉक्टर मास्टर्स, पदवीधर ,पुनर्विवाह ,वधू- वरांना सहभाग नोंदवता 
                                
                                येणार आहे.
                                 
                                
                                दिनांक : १९ मे २०२४
                             
                                
                                
                                
                                
                                मेळावा शुल्क :  रु. 800 /- फक्त 
                                 
                                 
                                वार्षिक नोंदणी + मेळावा नोंदणी शुल्क : रू. ३५००/-  फक्त
                                   
                                
                                 
                                
                               अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
                                 
                                
                                संपर्क : ९१५८३३३७५८ / ८७६७५८१९०६
                                 
                                
                                
                            
                            
                            
                                
                                मासिक माळी आवाज दिवाळी अंक  ऑक्टोबर - नोव्हेंबर
                                
                                
                                जोड अंक दि. 22 ऑक्टोबर 22 रोजी प्रकाशित करीत आहोत.
                                
                                
                                या नंतर डिसेंबर 2022 चा अंक प्रकाशित होईल याची सभासदांनी नोंद घ्यावी.
                                      
                                
                                
                            
                            
                            
                                
                                आपल्याला माळी आवाज नोंदणीचे नूतनीकरण करावयाचे असल्यास,
                                
                                
                                अथवा नवीन नोंदणी करावयाची असल्यास पुढीलप्रमाणे करावी.
                                
                                
                                 9158333758, या नंबरवर आपण गुगल पे करुन रु.2800/- पाठवावे.
                                
                                    
                                    त्यानंतर पेमेंट केल्याचा स्क्रीन शाॅट वरील नंबरवर व्हाॅटस ॲप करावा.
                                
                                    
                                    सोबत आपला Biodata व फोटो पाठवावा. त्यानंतर आपल्याला पावती 
                                
                                
                                पाठविली जाईल. व वेबसाईट वर नोंदणी कशी करायची याची माहिती दिली जाईल.
                                
                                
                                आमच्या www.maliawaj.in या वेबसाईटवर पावती क्रमांक टाकून
                                
                                
                                स्वतः user id व password. Create करुन फाॅर्म भरावा. फाॅर्म भरल्यानंतर 
                                
                                
                                पुन्हा 8767581906 या नंबरवर कळवावे, त्यानंतर आपले net 
                                
                                    
                                    account active केले जाईल. आमच्या वेबसाईटवर किंवा मासिकामध्ये
                                
                                
                                आपण कोणाचेही फोन नंबर देत नाही, ते कार्यालयीन वेळेत आम्हाला 
                                 
                                
                                फोन करुन, एका दिवशी पाच क्रमांक या प्रमाणे घ्यावे.
                            
                            
                                
                                
                                रागिणी विजयकुमार लडकत
                                
                                संपादिका. 
                                
                                
                            
                         
                        
                            
                                मासिक माळी आवाज  राज्यस्तरीय वधू - वर सूचक केंद्र
                                
                                
                                सुवर्णसंधी 
                                  
                                
                                गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर  2800 ची नोंदणी फक्त  2299 मध्ये 
                                  
                                
                                त्वरा करा 
                                
                                
                                मुदत फक्त  10 एप्रिल 2021 ते 13 एप्रिल 2021 पर्यंत 
                                  
                                
                                चला तर मग या संधीचे सोने करा आणि आपल्या वधू वरांची नोंदणी या शुभमुहूर्तावर लगेच करा.
                                  
                                
                                येथे लग्न जमतेच 
                                
                                
                                
                                    आमची वैशिष्ट्ये 
                                    
                                        - माळी समाजातील असंख्य वधू - वरांची स्थळे उपलब्ध
 
                                        - क्लासिफाईड वधू - वरांची अनेक स्थळे.
 
                                        - नोंदणी बरोबरच राज्यस्तरीय मासिक माळी आवाज दर महिन्याला मोफत .
 
                                        - मासिक माळी आवाज या अंकात रंगीत छायाचित्रांसह क्लासिफाईड वधू - वरांना प्रसिद्धी.
 
                                        - उत्कृष्ट सेवा.
 
                                        - इंटरनेट सेवा उपलब्ध .
 
                                        - सर्वच जिल्ह्यातून मासिक माळी आवाज वधु - वर प्रतिनिधी मंडळांकडून तत्पर सेवा.
 
                                    
                                 
                            
                            
                                
                                संपर्कासाठी पत्ता 
                                
                                
                                रागिणी विजयकुमार लडकत. 
                                
                                संपादक - मासिक माळी आवाज 
                                
                                पत्ता - स न 645/1/2,
रासकर पॅलेस , बिबवेवाडी , 
पुणे - 411037.
                                फोन नं - 8767581906, 9158333758
                                E-mail - raginiladkat@gmail.com
                                
                                
                                टीप - कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन  नोंदणी सेवा उपलब्ध आहे