संत शिरोमणी सावतामाळी महाराज
महात्मा ज्योतिबा फुले
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

मासिक माळी आवाज आयोजित वधु वर परिचय मेळावा दि.29 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे संपन्न




आपल्याला माळी आवाज नोंदणीचे नूतनीकरण करावयाचे असल्यास, अथवा नवीन नोंदणी करावयाची असल्यास पुढीलप्रमाणे करावी.

9158333758, या नंबरवर आपण गुगल पे करुन रु.2800/- पाठवावे. त्यानंतर पेमेंट केल्याचा स्क्रीन शाॅट वरील नंबरवर व्हाॅटस

ॲप करावा. सोबत आपला Biodata व फोटो पाठवावा.
त्यानंतर आपल्याला पावती पाठविली जाईल. व वेबसाईट वर नोंदणी कशी

करायची याची माहिती दिली जाईल. आमच्या www.maliawaj.in या वेबसाईटवर पावती क्रमांक टाकून स्वतः user id व password.

Create करुन फाॅर्म भरावा.
फाॅर्म भरल्यानंतर पुन्हा 8767581906 या नंबरवर कळवावे, त्यानंतर आपले net account active

केले जाईल.
आमच्या वेबसाईटवर किंवा मासिकामध्ये आपण कोणाचेही फोन नंबर देत नाही, ते कार्यालयीन वेळेत आम्हाला फोन करुन,

एका दिवशी पाच क्रमांक या प्रमाणे घ्यावे.


संपर्क : रागिणी विजयकुमार लडकत : ८७६७५८१९०६


मासिक माळी आवाज राज्यस्तरीय वधू - वर सूचक केंद्र

सुवर्णसंधी

गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर 2800 ची नोंदणी फक्त 2299 मध्ये

त्वरा करा

मुदत फक्त 10 एप्रिल 2021 ते 13 एप्रिल 2021 पर्यंत

चला तर मग या संधीचे सोने करा आणि आपल्या वधू वरांची नोंदणी या शुभमुहूर्तावर लगेच करा.

येथे लग्न जमतेच

आमची वैशिष्ट्ये

- माळी समाजातील असंख्य वधू - वरांची स्थळे उपलब्ध

- क्लासिफाईड वधू - वरांची अनेक स्थळे.

- नोंदणी बरोबरच राज्यस्तरीय मासिक माळी आवाज दर महिन्याला मोफत .

- मासिक माळी आवाज या अंकात रंगीत छायाचित्रांसह क्लासिफाईड वधू - वरांना प्रसिद्धी.

- उत्कृष्ट सेवा.

- इंटरनेट सेवा उपलब्ध .

- सर्वच जिल्ह्यातून मासिक माळी आवाज वधु - वर प्रतिनिधी मंडळांकडून तत्पर सेवा.

संपर्कासाठी पत्ता

रागिणी विजयकुमार लडकत.

संपादक - मासिक माळी आवाज

पत्ता - स न 645/1/2, रासकर पॅलेस , बिबवेवाडी , पुणे - 411037.

फोन नं - 8767581906, 9158333758

E-mail - raginiladkat@gmail.com

टीप - कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन नोंदणी सेवा उपलब्ध आहे

SUCCESS
STORIES
Meet couples who found each other
through www.maliawaj.in
and tied the knot of togetherness for always.
मकरंद सावंत - योगिता पिंगळे

माळी आवाज मध्ये विवाहासाठी नोंदणी केली. खूपच चांगली सेवा मिळाली. शासकीय नोकरीत असलेल्या योगिताचे स्थळ मिळाले आणि आमचा विवाह झाला. माळीआवाज मुळे आमचे हे रेशमाचे बंध जुळून आले.  Read more 

या संस्थेला आणि त्यांच्या सर्व विधायक उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा.
Sayali & Kiran

Mali awaj is doing good work for society. Specialy in modern days where same cast people don't know each other to this people Mali awaj bring together . I would like to congratulate team Mali awaj for there effort. Read more 

Wish you all the best for you future

समाजप्रबोधन व सोयरे संबंध जुळवणारा
घराघरात अन् मनामनात पोहचणारा

माळी आवाज

Contact genuine profiles

Most trusted matrimony website

Highest number of marriages online

Personalised matchmaking service

+91-8767581906
maliawaj17@gmail.com
18866.jpeg
5ft 4in - 162cm
Marathi , Phaltan
Monthly income
 ( -)
18852.jpg
5ft 6in - 167cm
Marathi , Sangola
Monthly income
 ( -)
18847.jpg
5ft 2in - 157cm
Marathi , Pune
Monthly income
 ( "-")
18863.jpg
5ft 8in - 172cm
Marathi , Pune
Monthly income
 ( NA)
18862.jpg
5ft 8in - 172cm
Marathi , Pune City
Monthly income
 ( 48,000)
18856.jpeg
6ft - 182cm
Marathi , Baramati
Monthly income
 ( 1,50,000)
संस्थापक
कै. विजयकुमार लडकत
माळी समाजाचे संघटन व्हावे, विचारांचे आदान प्रदान व्हावे, एकमेकांचा परिचय व्हावा या दृष्टीने मासिक माळी आवाज या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी मानून केवळ समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी संस्था कार्यरत आहे. मासिक माळी आवाज हे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जाणारे माळी समाजाचे मुखपत्र आहे. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला मासिक माळी आवाज प्रकाशित होते.

माळी आवाज मध्ये नोंदणी म्हणजे लग्न जुळण्याची हमखास खात्री कारण यांचे संचालक आपल्याला तत्पर सेवा देतात.


Register now.

Create profile and start searching for prospective brides and indian grooms today !





Registered Office : 67 / 630, Gokhale Nagar, Near Swami Samarth Temple, Pune - 411016. Phone : 020-24281110
Address : 1, Raskar Campus, Near Chintamani Nagar No. 2, Near Regent School, Bibwewadi, Pune - 411037. Mob - 9158333758, 8767581906
© Masik Mali Awaj, All Rights Reserved. Developed by Softkey Solutions
eXTReMe Tracker